Posted by
Shantaram S Kumbhar

SOLD Rs.1,000,000


Developed agri 20000 sqft plot

सुवर्णसंधी-
आमच्या कडे जमीन घ्या.आम्ही दरमहा दीड टक्का याप्रमाण तुम्ही दिलेली संपूर्ण रक्कम परत देऊ. आहे की नाही जमीन फुकट????
चला निसर्गाकडे.
हिरव्यागार झाडी व डोंगर रांगा ने नटलेल्या दापोली ला..
मिनी महाबळेश्वर व मिनी गोवा म्हणजेच दापोली.
आम्ही घेऊन आलो आहोत कोकणातील डेव्हलप वाडी
जिथे तुम्हाला मिळेल.
१) 20000 sqft डेव्हलप प्लॉट
२) ७ रत्नागिरी हापूस आंब्याची झाडे.
३) ७ वेन्गुर्ला काजू ची झाडे.
४) ७ नारळाची झाडे.
५) ७ सुपारीची झाडे.
६) ७ कोकमाची झाडे.
७) जागेपर्यंत पाण्याची सोय.
८) 20 फूट रोड
९) संपूर्ण जागेला तारेचे कम्पाउंड
१०) जागे पर्यंत लाईट ची सोय
११) डांबरी रस्त्या पासून फक्त 200 फूट
१२) दापोली पासून २१ की मी
सार्वजनिक उपभोगासाठी
१) निसर्गोपचार केंद्र.
२) मेडिटेशन सेंटर / ध्यान केंद्र.
३) अग्रो टुरिजम.
४) रिसॉर्ट
५) जंगल सफारी
६) गोशाला
७) सेंद्रिय शेती
परीसरातील पाहण्यासाठी ठिकाणे
१) केळशी , आडे , आंजर्ले , हर्णे, सालदुरे, मुरुड, कर्दे , लाडघर, कोळथरे दाभोळ इत्यादी बीच .
२) कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्ग किल्ले.
३) कड्याचा गणपती, काळकाई मंदिर, दुर्गादेवी मंदिर, भार्गवराम मंदिर, महालक्ष्मी मंदिर, व्याघ्रेश्वर मंदिर इत्यादी
४) पुरातन पन्हाळे काजी लेणी,
५) गरम पाण्याचे कुंड
६) महर्षी कर्वे फोटो ग्यालरी
७) दाभोळ खाडी मधील मगरी लॉन्च ने पाहणे
८) मुरुड बीच वर डॉल्फिन सफारी , पॅरा सेलिंग, आणि वॉटर स्पोर्ट्स , इत्यादी
परिसरातील सुधारणा व प्रकल्प ५ ते १० किमी मध्ये
१) परिसरातील बहुतांश जमिनी पुणे मुंबई च्या हौशी लोकांनी घेतलेल्या आहेत
२) बऱ्याच एन ए प्लॉटिंग चे प्रकल्प सुरु आहेत
३) भारती शिपयार्ड कंपनी सुरु आहे
४) जिंदाल शिपिंग , गोआ शिपयार्ड आणि अजून एक शिपिंग कंपनी यांनी जागा घेतलेल्या आहेत
५) पीडिलाईट कंपनी ने सुद्धा मोठी जागा घेतली आहे
६) दापोली ला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम चे काम सुरू आहे.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे 300 फूट रुंदीचा सागरी महामार्ग जागे पासून फक्त 3 की मी वरून जातोय.
वरील सर्व गोष्टी मुले तिथे सध्या सुधारणा होण्यास वाव आहे
तेंव्हा आत्ताच तुम्ही सुद्धा निर्णय घ्या
किंमत
१) 1000000 रुपये
२) परतावा - दर महिना दीड टक्क्याप्रमाने मासिक 15000 रुपये असे 66 महिने मिळतील. म्हणजेच साडे पाच वर्षात जमिनीचे सगळे पैसे परत, जमीन फुकट.
संपर्क
शांताराम कुंभार
9049261166
फक्त व्हाट्सएप

Open in Swapit App