Posted by
Govind Dhanwate

SOLD Rs.75


🐧कडकनाथ कोंबडी एक आयुर्वेदिक आहे.

🐧कडकनाथ कोंबडी एक आयुर्वेदिक आहे, तिच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील प्रमाने गुणधर्म आहेत :-
🐧🐧" विषेश"🐧🐧
कडकनाथ "कोंबडी" चे त्वच्या, मांस, हाडे काळे आहे.
🐧 1) कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.🐧
🐧 2)कोड फुटलेले कमी होते.
🐧 3)अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
🐧 4) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.
🐧 5)दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.
🐧 6)प्रोटीन आणी लोह चे प्रमान 25-70% .
🐧 7)अंडी डायट अंडी म्हणूनही खाल्ली जातात.
🐧 8)मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.
🐧 9)विस्मयकारी औषधी गुणधर्म.
🐧 10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.
🐧 11)बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत
केले.
🐧12)" कडकनाथच्या " हाडांमध्ये (मेल्यानिन )नावाचे द्रव्य(पिगमेंट)
अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात.
यालाच ( फायब्रोमेलॅनोसिस ) असेही म्हनतात.
🐧13) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%)
" लॅबीलीक " एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे
प्रमाण कमी होते.परिणामी ( अटॅक ) येत नाही.
🐧14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.
🐧15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.
🐧16) मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.
🐧 17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार
( ल्युकोडर्मा ) ,पांढरे डाग ,ह्रदयाचे विकार , कमी होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर ) यांनी केला आहे.
🐧 18) मानवी शरीरास वाढीस आवश्यक असलेले (अॅमिनो ) एॅसीड-बी-1, बी-2, बी-6, बी-12, सी व ई, जीवनसत्वे, कॅल्शीयम, फाॅस्परस, आयर्न, इत्यादी घटक पुरविले जातात.
🐧 19) 🗣 पुरूषांना पुरूषत्व वृध्दींगत करण्यासाठी ,तसेच शुक्रजंतूची वाढ करण्याच्या प्रक्रियेला याच्या नियमीत खाण्याने प्रोत्साहन मिळते.
🐧 20) स्त्रियांच्या पाळीत नियमीतता येण्यास याच्या खाण्यने मदत होते.
🐧 21) कडकनाथ कोंबडीच्या मांस व आंडी खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमान कमी होते.
🐧 22)तसेच मधुमेह म्हनजेच( बी पी ) साखरेचा आजारही बरा होतो.
🐧 23) Osteomalacia ,Womens Sterilty ,Problems ,Headaches ,Renal ,( Kidney ) ,Problems Good For (High BP Heart) .
⛳" कडकनाथ "ही ऐक दुरर्मीळ
देशी कोंबडीची जात आहे.
ती प्रामुख्याने मध्यप्रदेशमधील झाबुआ ,झार जिल्यातील आदीवासी, भिल्ल , लोकांकढे आढळते. हि एक दुर्मीळ जात
असुन महाराष्ट्रात क्वचीतच आढळते.
..इत्यादी सर्व आजारांवर ही कोंबडी व आंडी गुणकारी आहेत.
🐧🐧🐧🐧आमच्याकडे कडकनाथ जातीच्या कोंबड्या व पिल्लि मिळतील🐧🐧🐧🐧
संपर्क = विराजवीर कडकनाथ फाॅर्म.
मु,पो-पुणतांबा ता:-राहाता,
जि:-अःनगर
मो नं 8055857857
9850040858
9850041859
plz पुढील ग्रुपवर पाठवा...

Open in Swapit App